शिवसेनेची मोठी कारवाई; एकनाथ शिंदेना गटनेतेपदावरून हटवलं

मुंबई 21 जून : सध्या राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आलेला आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या 21 आमदारांसोबत सध्या सूरतमध्ये आहेत. अशात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना गटनेतेपदावरून हटवलं आहे. एकनाथ शिंदेंवर शिवसेनेनी ही कारवाई केली आहे. आता अजय चौधरी हे नवे गटनेते असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *