सोलापुरात झालेल्या पहिल्याच पावसामुळे नागरिकांच्या घरात शिरले पाणी

सोलापुरात झालेल्या पहिल्याच पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात आणि दुकानात शिरले पाणी.

  • पहिल्याच पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत.
  • शहरातील 70 फूट रोड परिसरात अनेक नागरिकांच्या घरात शिरले पाणी.
  • अक्षरशः गुडघ्यापर्यंत घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिक संतप्त.
  • तर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गणेश शॉपिंग सेंटर या ठिकाणी दुचाकी वाहने पाण्याखाल
  • शॉपिंग सेंटर येथील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *