मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

  • सिन्नरच्या आगासखिंड गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी
  • शिर्डी येथून मुंबईकडे जात असताना झाला अपघात, अपघातग्रस्त शिर्डी येथे दर्शनासाठी आल्याचे प्राथमिक माहिती
  • समृद्धी महामार्गावर असलेल्या कठड्याला धडकून कार कोसळले खाली.
  • जखमींना घोटी येथील एसएमबीटी रुग्णालयात केले उपचारासाठी दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *