गोमांस घेऊन जाण्याऱ्या संशयितांची मारहाण; एकाचा मृत्यू

स्विफ्ट कार मध्ये गोमांस घेऊन जाण्याच्या संशयातून मारहाण एकाचा मृत्यू

  • नाशिक जिल्ह्यातील सिन्नर घोटी महामार्गावर गंभीरवाडी जवळ दोन व्यक्तींना मारहाण
  • अज्ञात 10 ते 15 जणांकडून करण्यात आली मारहाण
  • यात दोघेही जण गंभीर जखमी
  • स्थानिकांनी त्यांना जवळच असलेल्या धामणगाव येथील एस एम बी टी. रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल
  • यातील अफान अन्सारी वय 32 रा.कुर्ला याचा उपचारादरम्यान मृत्यू
  • या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 10 जणांना घेतले ताब्यात
  • नासीर शेख याच्यावर उपचार सुरू घोटी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल पुढील तपास घोटी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *