असदुद्दीन ओवैसी यांची अकोल्यात जंगी स्वागत

असदुद्दीन ओवैसी यांचा आज अमरावती दौऱ्यावर अमरावती जाताना अकोल्यात MIM च्या कार्यकर्त्यांनी केले ओवैसी स्वागत
तर ऑल इंडिया मजलिस ए इतेहदुल मुस्लिमीन यानी एमआईएम पार्टी चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी हे आज एक दिवसीय अमरावती दौऱ्यावर आहेत.
तर आज मलकापूर वरून अमरावतीला जाताना अकोला मध्ये स्वागता साठी 5 मिनिट थांबले.
तर यावेळी स्वागतासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांन मधील एका कार्यकर्त्याला चक्क असदुद्दीन ओवैसी यांनी ढकलले.
तर यावेळी असदुद्दीन ओवैसी यांनी माध्यमांशी बोलणं टाळले.
येथुन अमरावती साठी रवाना झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *