जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णाचा आढळला बाहेर झुडुपात मृतदेह, ताप आल्याने उपचाराला होता दाखल

सकाळी रुग्णालय बाहेर झुडुपात आढळला मृताअवस्थेत

अमरावती | जिल्हा सामान्य रुग्णायातील वॉर्ड क्रमांक 8 मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा मृतदेह शनीवारी सकाळीं अचानक बाहेरील झुडुपात मृतअवस्थेत आढळून आल्याने रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली. 35 वर्षीय दीपक सातावकर राहणार चांदूररेल्वे असे मृतकाचे नावं आहे. दिपक ला ताप आल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयाील वॉर्ड क्रमांक 8मध्ये अडमिट केलें होतें.. मात्र तो रात्रीं कधी बाहेर निघाला.. त्याचा झुडुपात मृतदेह कसा आढळून आला यावर शंका व्यक्त केली जात आहे.. या घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलिस दाखल होऊन पंचनामा करन्यात आला.. दीपक चा मृत्यु कोणत्या कारणाने झाला याचा तपास पोलिस करीत आहे.. याचं रुग्णालयात उपचार घेत असलेला विष्णू राठोड याने रुग्णालयातून पळ काढून त्याचा मृतदेह 25ऑक्टोंबर ला चांदूरबाजार मार्गावरील एका शेतात गळफास मृत आवस्थेत आढळून आला होता हे विशेष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *