अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांनी केले सरकारला मोबाईल परत …तांत्रिक अडचणीमुळे मोबाईल चालेना

दिनकर सुंदरकर नांदगाव पेठ :राज्य सरकारच्या वतीने 2019 साली अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईलचे वितरण करण्यात आले होते ऑनलाईन कामेही व्यवस्थित व्हावी व तात्काळ माहिती शासनाला उपलब्ध व्हावी या हेतूने शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईल दिले होते मात्र या मोबाईलची अवस्था पूर्णतः बिघडली असून अनेक तांत्रिक अडचणी त्या मोबाईल मध्ये निर्माण होत आहे मात्र या अडचणीमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना योग्य त्या पद्धतीने मोबाईल हाताळता येत नाही त्यामुळे संताप्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सरकारला मोबाईल वापसलो आंदोलन केले यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेले मोबाईल सरकारला परत करण्याचे आयोजन केले आहे तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोबाईल आधीच परत केले आहे अमरावती तालुक्यातील नांदगाव पेठ येथे मात्र आज महिला कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन वापस आंदोलन केले आहे यावेळी अंगणवाडी सेविका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *