ब्रेकिंग – राज्यभरातील तहसील कार्यालयातील कामकाज ठप्प पडणार;

  • राज्यातील तहसीलदार – नायब तहसीलदार बेमुदत संपावर
  • वाढीव वेतनश्रेणी बाबतच्या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष
  • गेल्या तीन महिन्यापासून सरकारकडे मागणी करूनही दुर्लक्ष
  • जिल्हा मुख्यालयी सर्व तहसीलदार नायब तहसीलदार एकत्र होणार
  • संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांची ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद…

बातमी अपडेट होत आहे… रीलोड करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *