विरोधीपक्ष नेता बबलु शेखावत यांच्या निधीमधून २५ लक्ष रुपये कॉंक्रिटीकरण रस्त्याचे भूमिपूजन

व्यंक्कय्यापूरा नगरसेवक तथा विरोधीपक्ष नेता श्री. बबलु शेखावत यांच्या निधीमधून २५ लक्ष रुपये कॉंक्रिटीकरण रस्त्याचे भूमिपूजन लीलाताई तागडे,विजय आठवले,साहेबराव पाटिल काका,राजेश वानखडे(भिम ब्रिगेड),शिरिष मडावी उर्फ शेऱ्या,पप्पू वानखडे,शेख बाबु( रिटायर्ट अधीक्षक),ईश्वरदास थोरात,रवि घोड़े,सुमित कुमरे व परिसरातील नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी परिसरातिल सर्व जेष्ठ व श्रेष्ठ नागरिकांनी श्री.बबलू शेखावत यांचा सत्कार आनंदाने शेकडोच्या संखेने उपस्थित राहुन केला. याभूमिपूजन सोहळ्याला परिसरातील सुमनताई ढवळे, अनिताताई गावंडे, निर्मलाताई कुंभारे, रमाबाई ढवळे,त्रिवेणीताई नवाडे,रमाबाई कांबळे, बेबीताई डोंगरे, संगमित्राताई आढोळे, सुनीताताई ढ़ाकळे, चंदाताई ब्राह्मणे,नामदेवभाऊ ठवरे, रविंद्रभाऊ धोंडे,दामूधरराव काळे,राजु अण्णा,शेख गोलू,शेख कामिल,अनिलभाऊ शिरपुरकर, गजानन लकडे,शेख ईश्फाक, प्रकाश भाऊ गावकडे, अझर भाई,संजू मोरे,इत्यादी परिसरातिल नागरिक शेकडो संखेने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *