महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, संकल्प गुप्ता भारताचा 71 वा ग्रँडमास्टर, नागपुरात आगमन होताच पुढचं लक्ष्य सांगितलं!

संकल्प गुप्ता हा भारताचा ७१वा ग्रँडमास्टर ठरला आहे. नागपूरचा 18 वर्षीय संकल्प देशातील सर्वात वेगवान ग्रँडमास्टर बनला आहे. त्याने २४ दिवसांत तीन स्पर्धा आणि तीन ग्रँडमास्टर नॉर्म मिळवून हा टप्पा गाठला. सर्बियाच्या अरंडजेलोवाक येथे झालेल्या 3 राऊंड रॉबिन स्पर्धेत 6.5 गुणांसह दुसरे स्थान मिळवून संकल्पने तिसरा ग्रँडमास्टर नॉर्म गाठला. 

2/4

 सलग तीन स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या संकल्प गुप्ताने अवघ्या 24 दिवसांत तीन ग्रँडमास्टर नॉर्म गाठले. नागपुरात आगमन झाल्यानंतर संकल्प गुप्ताने पत्रकारांशी संवाद साधला.

सलग तीन स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या संकल्प गुप्ताने अवघ्या 24 दिवसांत तीन ग्रँडमास्टर नॉर्म गाठले. नागपुरात आगमन झाल्यानंतर संकल्प गुप्ताने पत्रकारांशी संवाद साधला.3/

“2022 पर्यॅत तो 2600 यलो रेटिंग मिळवू इच्छितो आणि त्यानंतर 2700 रेटिंगसह ‘सुपर ग्रॅंडमास्टर’ व्हायचंय, स्वप्न असल्याचं बुद्धीबळपटू संकल्प गुप्ता यांनी सांगितलं.4/

सर्बियातील तीन बुद्धीबळ स्पर्धांमध्ये 2501 येलो रेटिंग संपादीत करत, संकल्प गुप्ता यांनी भारताचा 71 वा ग्रॅंडमास्टर होण्याचा मान मिळवलाय आणि संकल्प यांनी नागपुरच नाही तर महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय.

सर्बियातील तीन बुद्धीबळ स्पर्धांमध्ये 2501 येलो रेटिंग संपादीत करत, संकल्प गुप्ता यांनी भारताचा 71 वा ग्रॅंडमास्टर होण्याचा मान मिळवलाय आणि संकल्प यांनी नागपुरच नाही तर महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *