Nanded : वृध्दांना मारहाण करुन चार लाखांचा ऐवज लुटला; मारहाणीत वृध्द महिलेचा मृत्यू

नांदेड : नांदेडच्या देगलूरमध्ये टाकण्यात आलेल्या दरोड्यात दरोडेखोरांनी (Robbery) चार लाखांचा ऐवज लांबविला. या घटनेत दरोडेखोरांनी केलेल्‍या मारहाणीत एका वृध्द महिलेचा मृत्यू (Death) झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती व्यक्ती उड्डाणपुलावरुन खाली नोटा उधळताना दिसत आहे. शिवाय पुलावरुन नोटा खाली पडल्याचं दिसताच त्या उचलण्यासाठी अनेक लोकांनी पैसे उचलण्यासाठी गर्दी केल्याचंही दिसत आहे. दरम्यान, मागील वर्षी हैदराबादमधूनही असेच एक प्रकरण समोर आले होते. येथे एका व्यक्तीने ५०० रुपयांच्या अनेक नोटा हेवत उधळल्या होत्या केला. त्या घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. पोलिसांचे पथक रवाना

वृद्धांचे हातपाय बांधून केलेल्‍या मारहाणीत (Crime News) चंद्रकलाबाई यांचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी भेट देऊन दरोडेखोरांच्या शोधात दोन पथके रवाना केली आहेत. दरोड्याच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *