अमरावती : चुलत भावाचा अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार कोतवाली ठाण्यात बलात्कार व पॉस्को चा गुन्हा दाखल पीडितेला गर्भधारणा झाल्याची धक्कादायक बाब उघड

कोरोना काळात दोन वर्ष शाळा काय लॉकडाउन झाली , मुलांच्या हातात मोबाईल आल्याने त्यावर पसरलेली अश्लिलता पाहून मुलांची आता लैंगिक संबंधांपर्यंत मजल केली आहे. यातून अल्पवयीन मुलींचे लैगिक शोषण व त्यातून होणाऱ्या गर्भधारणा सारख्या घटना वाढत आहे . अशीच एक घटना उजेडात आली असून यामध्ये नात्याची मर्यादा ओलांडून चक्क चुलत भावनेच अल्पवयीन बहिणीचे लैंगिक शोषण केल्याची व यातून पीडितेला गर्भधारणा झाली आहे. याप्रकरणी आकाश संजय तांबे वय १९ वर्ष याच्या विरुद्ध सिटी कोतवाली ठाण्यात कलम ३७६ व पॉस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला . आरोपीने पिडीतेसोबत असलेल्या वर्षभरातील बोलचालीदरम्यान तिला शरीर सुखाची मागणी केली ,तिने नकार दिल्याने तिला धमकी दिली व तिचे लैगिक शोषण केले . तिला शारीरिक त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांकडे तपासणी केली असता ती तीन महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *