Nagpur Crime: अल्पवयीन मुलीने युट्यूब व्हिडिओ पाहून स्वत:ची केली प्रसूती; नंतर बाळासोबत जे केलं ते भयंकरच…

नागपूरमधून काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीने युट्यूब व्हिडिओ पाहून स्वत: घरामध्येच स्वत:ची प्रसूती केली आहे. इतकच नाही तर या मुलीने आपलं बाळ रडू नये यासाठी मोठं टोकाचं पाऊल उचललं आहे. बाळ रडल्यावर सर्वांना समजेल या भीतीमुळे मुलीने जवळ असलेल्या पट्ट्याने बाळाचा गळा आवळला आणि त्याची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या अल्पवयीन मुलगी रुग्णालयात असून तिची प्रकृती चिंताजनक आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *