अभिनव गाडेकर व बी मयुरेश फिल्म्स प्रस्तुत माया बाप हे song येत्या काही दिवसात लवकरच प्रेक्षकाच्या भेटीला…

अभिनव गाडेकर व बी मयुरेश फिल्म्स प्रस्तुत माया बाप हे song येत्या काही दिवसात लवकरच प्रेक्षका च्या भेटीला येणार आहेस एका शेतकरी चा होणार हाल या गाण्या वरून संदेश पाठवण्यात येत या song चे निर्माता अभिनव गाडेकर व हर्षल भाटवाळकर हे आहेस ननभमित व बी मयुरेश दिग्दर्शित माया बाप हे गाणे बी. मयुरेश या youtube चॅनेल ला relesed होत आहे. यात विदर्भातील famous विजय खंडारे मुख्य भूमिकेत आहे व याचे lyrics writer बी. मयुरेश स्वतः आहे काही महिन्या आधी बी मयुरेश याांना 12 th दादासाहेब चित्रपट महोत्सव 2022 ला मिळाला असनू त्यांच्या प्रत्येक song ला अभिनव गाडेकर स्पॉनरशिप करतात व सोबतच ankey’s store चे मालक नवघरे सुद्धा मदत करतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *