अट्टल घरफोडी करणारा आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात गाडगे नगर ठाण्याहद्दीतील नऊ घरफोडीचे गुन्हे उघड

अमरावती शहर गुन्हे शाखा पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या राम उर्फ स्पायडर मॅन दिनेश मडावी ला ताब्यात घेतले. त्याचे कडून गाडगेनगर ठाण्याहद्दीतील विविध घरफोडीचे गुन्हे उघडकीय आले आहे . तसेच कारवाईत चोरी गेलेल्या चांदीचे मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांचे मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांचे मार्गदर्शनात पथकाने ही कारवाई केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *