अमरावतीत आयपीएलवर ऑनलाईन सट्टा; गोव्यातुन सट्टेबाज अटकेत

अमरावती : अमरावती शहरात आयपीएल मधील क्रिकेट बेटिंग करणारे सटोरी पोलिसांनी गोवा व अमरावती येथून जेरबंद केले आहे,कारवाईत एक मारुती सुझुकी कार, ऑनलाईन आयडी वरून बेटिंग करण्या साठी वापरण्यात आलेले विविध कंपनीचे ४ अँड्रॉईड मोबाईल,क्रिकेट बेटिंग घेण्यासाठी चे ८ मोबाईल ,५ कॅल्क्युलेटर , ६ वेगवेगळ्या कंपनीचे क्रेडिट व डेबिट कार्ड, तसेच ५० हजार रोख असा एकूण १५,लाख 2 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कारवाईत आयुष नरेंद्र शर्मा व करण राजेश गुप्ता याला अमरावती येथून तर राजू ठाकुरदास बांगडी याला गोवा येथून अटक करण्यात आली. या कारवाई संदर्भात पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी अधिक माहिती दिली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *