विद्याविहार कॉलनी येथे दुमजली इमारत खचली

विद्याविहार येथील राजावाडी कॉलनी येथे दुमजली इमारतीचा भाग खचला आहे. या ठिकाणी दोन जण अडकून पडले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफ दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *