न्यायलया कडून आरोपी रेड्डीला 2 दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश

कड़क पोलीस बंदोबस्तात, सह आरोपी रेड्डीला धारणी न्यायालयात हजर

न्यायधीशानी प्रथम आरोपीची कोरोना टेस्ट करण्याचे सांगितले. एंटीजन टेस्ट निगेटिव्ह तर RTPCR टेस्ट रिपोर्ट 3 दिवसा नंतर येईल. दिपाली चव्हाण आत्महत्येस प्रवृत केल्या प्रकरणी अटकेत असलेले सह आरोपी श्रीनिवास रेड्डीला धारणी न्यायलयात आज दुपारी हजर केले असता न्यायलयाकडून आरोपी रेड्डीला 2 दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश.

धारणी पोलिसांनी आरोपीला 7 दिवसाची पोलीस कोठडीची मांगनी केली होती. तपास अधिकारी DYSP पुनम पाटील, PI विलास कुलकर्णी, API प्रशांत गीते, API देवेंद्र ठाकुर, PSI मंगेश भोयर, अरविंद सरोदे, सचिन होले, विलास पटोकार, वसंत चव्हाण, पाठक सह पोलिसांची पुर्ण टीम तैनात होती. सरकार पक्ष्याच्या वतीने एड, भारत भगत यांनी काम पहिले तर आरोपी रेड्डी कडून वकील मनीष जैसवानी, दीपक वाधवानी यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *