अमरावतीच्या सुपर स्पेशालीटी रुग्णालयात एका रुग्णाची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या

डॉक्टरांनी रात्री योग्य उपचार न केल्यानें व हलगर्जीपणा ने आमच्या रुग्णाने आत्महत्या केल्याचा रुग्णाच्या नातेवाईकाचा गंभीर आरोप….

सुरेश बारकाजी माकोडे असे रुग्णालयात आत्महत्या करणाऱ्या रुग्णाचे नाव….

रात्री दीड वाजता केले होते उपचारासाठी रुग्णालयात भर्ती….

रुग्णालयात चादरने घेतला गळफास..पोलीस करत आहे आत्महत्या प्रकरणी अधिक तपास….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *