जिल्हा सामान्य रुणालयात डॉक्टरांचा मनमानी कारभार ११. ३० वाजवूनही डॉक्टर रुणालयात हजर नाही

अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा भरातून रुग्ण उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात येतात ग्रामीण भागातून येणार रुग्ण हे दूरुनयेत असल्याने सकाळीच रुणालयात येतात जिल्हा सामान्य रुग्णालय च्या OPD ची वेळ हि सकाळी १० वाजता पासून सुरु होत असल्याने सांगेल डॉक्टर हे १० वाजता रुग्णालयात हजर असणे अपेक्षित असते मात्र अनेकदा रुग्णालयातील OPD मधील अनेक वार्ड मधील डॉक्टर उशिरा रुग्णालयात येत असल्याचे निदर्शित आले आहे असाच एक प्रकार गुरवार रोजी पाहावयास मिळाला रुग्णालय मधील मेडिकल फिटनेस ऑफिसर हे *११. ३० वाजवूनही हजर नसल्यानं वार्ड समोर रुग्णाची प्रचंड गर्दी झाली काही रुग्ण हे सकाळी ९ वाजता पासून लाईन मध्ये राहून डॉक्टर च्या प्रतीक्षेत होते या संदर्भात आता या लेट लतीफ डॉक्टर वर रुग्णालय प्रशासन लक्ष देणार का या कडे लक्ष लागले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *