जिल्ह्यात एक कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू

राठोड नाका विलास कॉलनी अमरावती येथील ५४ वर्षीय पुरुष यांचा हाय टेक रुग्णालय येथे मृत्यू झाल्याचा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *