शिवानी बुजरूक येथे वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात घराचे छप्पर उडून गहू व कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान

भातकुली -: तालुक्यातील शिवानी बुजरूक या गावात आज झालेल्या दुपारचा वेळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पाऊसमुळे शिवानी गावातील अनेक नागरिकांच्या घराचे छत उडाले तसेच घराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे त्यामुळे नागरिकांना उघड्यावर राहण्याची वेळ आली. व शेतातील गहू कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे शिवानी या गवतील शेतकरी हवालदिल झाला.

प्रतिनिधी धनराज खर्चान भातकुली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *