आश्रम शाळेच्या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही श्री मोहोड सर व संगीताताई शिंदे यांचे प्रतिपादन.

धारणी प्रकल्पात आश्रम शाळेतील कर्मचारी समस्याचां पाढा निवारण्यासाठी आयोजित बैठकीला श्री मोहोड विदर्भ अध्यक्ष आदिवासी विभाग अनुदानित आश्रम शाळा महाराष्ट्र राज्य सर व संगीताताईं शिंदे विभागीय अध्यक्ष …… सभेतील बहुतांश विषय सकारात्मक दृष्टीने निकाली काढण्यात महत्त्व पूर्ण भूमिका मांडली 10 ,20,30 चा आश्वासित प्रगती योजना,जिपीएफ व डीसीपीएस,दिर्घ रजा वैद्यकीय व जीपीएफ प्रस्ताव ,अनुकंपभरती व इतर अनेक विषयासंदर्भात प्रकल्प अधिकारी धारणी यांच्या समोर मांडल्या,त्यावर प्रकल्प अधिकारी साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला याप्रसंगी श्री आगरकर सर ,श्री बारड ,श्री इंगळे ,श्री नखाते,श्री परिहार ,श्री खंडारे, श्री फुसे श्री तिरोळे व बहुतांश शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *