33 वी राज्यस्तरीय ज्युनियर तायक्वांदो स्पर्धा रत्नागिरीत आयोजित

33 वी राज्यस्तरीय ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा रत्नागिरी येथे आयोजित केली आहे. याचे उद्घाटन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू तसेच महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण उर्फ भैय्या शेठ सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, जिल्हा संघटनांसाठी, पालकांसाठी तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या अधिकृत संघटनेची माहिती सर्वांना वेबसाईट द्वारे उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *