मुंबईतल्या विद्याविहार पूर्वेला चित्तरंजन कॉलनी येथील इमारत कोसळली

मुंबईतल्या विद्याविहार पूर्वेला चित्तरंजन कॉलनी या ठिकाणी एक इमारत कोसळली आहे. जी प्लस थ्री अशी ही इमारत होती सकाळी नऊ वाजेच्या सुमारास या इमारतीचा तळमजला खचला अक्षरशः ही इमारतच खाली बसली दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील चार लोकांना बाहेर काढण्यात यश आले. परंतु यामध्ये दोन जण अडकले असून नरेश पालांडे आणि त्यांची आई यातच अडकली आहे. या ठिकाणी अग्निशामक दल आणि एनडीआरएफ ची टीम पोहोचली असून अडकलेल्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *