अमरावती मॉडल रेल्वे स्टेशन वर स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत 15 सप्टेबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत श्रमदान

अमरावती मॉडल रेल्वे स्टेशन वर स्वच्छता पंधरवाडा चे अर्तगत 15 सप्टेबर ते 2ऑक्टोबर पर्यंत रोज कर्मचारी द्वारा श्रमदान, रॅली आणि स्वच्छता जन जागृती कार्यक्रम साजरे होत आहे त्या मध्ये दिनांक 30 सप्टेंबर 23 ला” नो टू सिंगल युज प्लॉस्टीक” चे अनुसार जन जागृती करून प्लॉस्टीक चा वापर न करने यावर संबोधन आणि गाडी क्र 20926 अमरावती सूरत चे यात्री यांना कागदा ची बॅग चे वितरण केले गेले आणि मनीबाई गुजराथी हायस्कुल अमरावती आणि शिवाजी सायंस कॉलेज अमरावती चे NCC कैंडिडेट्स सोबत जन जाग्रति रैली काढली या कार्यक्रमा मधे स्टेशन प्रबधक श्री महेद्र लोहकरे,स्वास्थ्य निरीक्षकअरविंद गुप्ता, सीटीआई श्री एस पी कु-हाडे , इंस्पेक्टर श्री संजय वर्मा , एस एसई(सी & डब्लू)साजीद कुरेशी , ए एस ई कपिल,टीसी विनोद खंडारे , सिमा मेश्राम , जी आर पी ए एस आय अनिल खारोडे ,एहसान , स्वाती , सागर यादव श्रुतीका गवई ई टि एल स्टॉफ रईस पंप ड्रायवर सफाई कर्मचारी उपस्थित होते सोबत मनीबाई गुजराथी हायस्कुल अमरावती चे एनसीसी अधिकारी श्री अजय सेना आणि शिवाजी सायंस कॉलेज अमरावती चे कॅप्टन नितीन बंसोड सोबत 100 एनसीसी कैंडिडेट्स उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *