NASHIK | विरोधकांना माहिती आहे आपल्याकडे बोलण्यासारखे काही नाही, त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत – दादा भुसे

ऑन बाल तस्करी
-प्राथमिक माहितीनुसार बिहार मधून 59 मुले सांगलीकडे जात होती
-रेल्वेतून एका नागरिकाने ही महिती पोलिसांना दिली
-रेल्वे पोलीस चौकशी करत आहेत
-बिहारमधून आले कुठे जात होते हे, चौकशी नंतर कळेल

ऑन किरीट सोमय्या लव जिहाद नाशिक प्रकरण
-किरीट सोमय्या यांना काही माहिती असेल, म्हणून ते येत असतील
-मी या संदर्भात माहिती घेतो

ऑन पाणी कपात
-गेल्या दीड महिन्यापासून राज्यपातळीवर ऑगस्ट अखेरपर्यंत पाणी पुरवण्याचे धोरण आहे

ऑन ड्रेस कोड
-अनेक ठिकाणी नागरिक आणि भाविकांच्या मागण्या आहेत
-नियमानुसार जी बॉडी आहे, ते निर्णय घेतील

ऑन छगन भुजबळ ड्रेस कोड
-भुजबळांना ते बोलण्याचा अधिकार

ऑन मनाई आदेश शेतकरी आंदोलन
-कांदा, टोमॅटोचे दर कोसळले आपण माहिती घेतली
-शेतकऱ्यांच्या भावनांशी आम्ही सहमत
-कांदा दराचे चक्र असते, दर वाढतात, कमी होतात
-मनाई आदेश संदर्भात माहिती घेऊ

ऑन भाजप लोकसभा समन्वयक
-सर्व राजकीय पक्षांना राजकीय ताकद वाढवायची असते
-राजकीय ताकद वाढविण्याचा अधिकार आहे.

ऑन जयंत पाटील
-जयंत पाटील यांच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा वारसा आहे. ते कोणत्या पक्षात आहेत ते त्यांना चांगलेच माहीत आहे
-काही गोष्टींचा प्रपोगंडा केला जातो
पुतळे सरकवले, या गोष्टीचा निगेटिव्ह प्रपोगंडा केला गेला
-सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांचा कोणी अपमान करू शकत नाही
-कालच्या मंत्रिमंडळात अनेक चांगले निर्णय झाले
-शेतकऱ्यांना राज्य सरकार कडूनही मदत दिली जाणार
-शेतकऱ्यांच्या विम्याची रक्कम सरकार भरणार शेतकरी एक रुपया भरणार
-विरोधकांना माहिती आहे आपल्याकडे बोलण्यासारखे काही नाही. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.

ऑन आदित्य ठाकरे राज ठाकरे भेट
-लोकशाही प्रक्रियेत अधिकार आहे

ऑन संजय राऊत महापालिका निवडणुका
-खरंच दूध का दूध, पाणी का पाणी होईल त्यासाठी ज्योतिषाची गरज नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *