अमरावती – अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अमरावती, दि. ३१ : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त निधी पाण्डेय यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

उपायुक्त गजेंद्र बावणे, श्यामकांत मस्के यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली.

       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *