पै. मल्हार राजेश वानखडे वेटलीपटिंग स्पर्धा मध्ये डीव्हीजण ला सिलेक्शन

जिल्हास्थरीय शालेय क्रीडा प्रतियोगिता मध्ये पैलवान मल्हार राजेश वानखडे वेटलीपटिंग 80 वयोगट मध्ये प्रथम पारितोषिक पटकवला सोबत सुयोग वासनिक 51 वयोगटात प्रथम पारितोषिक पटकवले दोन्ही विध्यार्थी सेंट थॉम्स इंग्लिश हायस्कूल वतीने प्रतियोगिता मध्ये भाग घेतला होता पैलवान मल्हार रा वानखडे यांनी पहिले पारितोषिक हें महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केले असून यशाचे श्रेय वडील राजेश रा वानखडे, आई जागृती रा वानखडे व गुरुवर्य दीपक नावाळे सर, मुख्याध्यापक सेंट थॉम्स, व शिक्षक यांना देत आहे….3 ऑक्टॉबर ला पैलवान मल्हार हें मलकापूर ला वेटलीपटिंग स्पर्धा डीव्हीजण खेळतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *